अर्थ : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.
उदाहरणे :
शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते
समानार्थी : सांगता
अर्थ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
उदाहरणे :
ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
समानार्थी : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, विनाशकाल, समाप्तीचा काळ
अर्थ : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.
उदाहरणे :
ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.
समानार्थी : अंत
शेवट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shevat samanarthi shabd in Marathi.